Monthly Archives

December 2020

साधी वाफ घ्या आणि सुंदर व्हा

सुंदर दिसण्याची प्रत्येकाला अपेक्षा असली तरी प्रत्येक जण सुंदर दिसत नाही. का? तर प्रत्येकाला सौंदर्याचे गमक माहित नसते. साधी वाफ घेऊन सुद्धा तुम्ही सुंदर दिसू शकता, कसं ते पुढे वाचा...वाफ घेतल्याने ताण कमी होतो. तसेच वाफ घेतल्याने…

शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ

राज्याभिषेकावेळी अष्टप्रधानांची नेमणूक पूर्ण झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रिपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर ठरवण्यात यावीत, असे सांगितले. शिवाजी महाराजांच्या या अष्टप्रधान मंडळात पुढील…

मेरी ख्रिसमस: चिमुकल्यांना भेटवस्तू देणारे ‘सांताक्लॉज’ नेमके कोण?

आज कोरोनाच्या काळात देशभर ख्रिसमसचा उत्साह आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा हा नाताळाचा सण उत्साहात पण अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे.दरवर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने पांढरी दाढी आणि पांढरे केस असलेले सांता लाल रंगाचे कपडे…

थंडीत ‘या’ चूका टाळा

हिवाळा आपल्या सर्वाचा आवडता मौसम. मात्र हा हंगाम आरोग्यासाठी धोकादायक सुद्धा आहे. कारण थंडीत इम्यून सिस्टम कमजोर होते. यामुळे अनेक समस्या डोके वर काढतात. त्यावर एक नजर...● थंडीत ओठ सुखतात. अशात आपण त्यावरून जीभ फिरवतो. यामुळे तात्पुरते…

मुळा वाढवतो प्रतिकारशक्ती

आपले आरोग्य किती महत्वाचे आहे हे आपल्याला या वर्षाने दाखवून दिले आहे. आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे.या वर्षात आपण प्रतिकारशक्ती हा शब्द जितक्या वेळा ऐकला असेल तेवढा कधीच ऐकला नाही.हीच प्रतिकारशक्ती नीट राहावी म्हणून काय काय करता येऊ…

मुळा वाढवतो प्रतिकारशक्ती

आपले आरोग्य किती महत्वाचे आहे हे आपल्याला या वर्षाने दाखवून दिले आहे. आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे.या वर्षात आपण प्रतिकारशक्ती हा शब्द जितक्या वेळा ऐकला असेल तेवढा कधीच ऐकला नाही.हीच प्रतिकारशक्ती नीट राहावी म्हणून काय काय करता येऊ…

प्रतिकारशक्ती ते मधुमेह सर्व समस्यांचा एकच उपाय, तांबडा भोपळा!

अनेक वेळा अनेक लोक भाज्या खाण्याबाबत खूपच आवड निवड बाळगणारे असतात. काही काही भाज्या तर पालकच ताटात घेत नाहीत, त्यामुळे घरात मुलांना माहीतच नसतात. तांबडा भोपळा सुद्धा अशीच फळभाजी आहे. त्याचेच गुणकारी फायदे जाणून तुम्ही नक्कीच त्याचा आहारात…

नवजात बालकांसाठी सॅनिटायझर वापरावे कि नाही?

कोरोनामुळे आपण कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी सावधगिरीने विविध पावले उचलत आहोत. त्यापैकी एक म्हणजे सॅनिटायझर.परंतु हे सॅनिटायझर लहान मुलांसाठी (साधारण 1 ते 10 वर्ष ) किती सुरक्षित आहे? हा प्रश्न आपल्याला पडणे साहजिक आहे. आज आम्ही आज तुम्हाला…

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? एका बिटकॉईनची किंमत किती आहे, जाणून घ्या.

बिटकॉईनची (Bitcoin) क्रेझ जगभरात वेगाने वाढत आहे. बुधवारी बिटकॉइनच्या किंमतीत 4.5 टक्क्यांनी विक्रमी वाढ झाली. यामुळे त्याची किंमत 20,440 डॉलर (सुमारे 15.02 लाख रुपये) पर्यंत पोहोचली. नोव्हेंबरमध्ये बिटकॉईनची किंमत 18 हजार डॉलर्सच्या…

तुम्ही रात्री झोपेत घोरता ? मग तुम्हाला हे माहीत असायलाच हवं

घोरणे हे स्लीप अ‍ॅप्निया नामक व्याधीचे लक्षण असू शकते, याची कल्पना आपल्यापैकी अनेकांना नसेल. अनेक जण झोपेत मोठ्याने घोरत असतात. यापैकी अनेकांना आपण झोपेत घोरतो हेच मुळी माहीत नसते, हे अनेकांना ठाऊक नसते.या व्याधीमुळे…

घरीच तपासा दुधाची शुद्धता

आजच्या काळामध्ये दुधामध्ये भेसळ असणे ही देखील सामान्य बाब झाली आहे. दुधामध्ये पाणी मिसळण्यापासून ते थेट युरिया, स्टार्च, इथपर्यंत सर्व वस्तू दुधामध्ये मिसळून भेसळयुक्त दुध पुरविले जाण्याच्या घटना घडतच असतात.मात्र असे भेसळयुक्त दुध…

या आहेत जगातील सर्वात उंच पर्वतरांगा

आज 11 डिसेंम्बर जागतिक पर्वत दिन. या निमित्ताने जाणून घेऊ जगातील सर्वात उंच पर्वतरांगा आणि त्याबद्दल सर्व काही...! 1) माउंट एव्हरेस्टहे जगातील सर्वात उंच पर्वतशिखर असून त्याची उंची 8,848 मीटर (29,029 फूट) इतकी आहे. ते नेपाळ व चीन (तिबेट)…

कडिपत्त्याचे आरोग्यदायी फायदे

स्वयंपाक घरात नेहमी वापरला जाणार घटक म्हणजे 'कडिपत्ता'. पदार्थाला एक विशेष चव आणण्याखेरीज कडिपत्त्याचे अनेक फायदेही आहेत. ते पाहुयात...1) कडिपत्ता हे लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडचा मोठा स्त्रोत आहे. कडिपत्ता अ‍ॅनिमिया आजार…

बोलण्यातील तोतरेपणामागील काही शास्त्रीय कारणे

प्रत्येकाला आपले व्यक्तिमत्व सुंदर आणि आकर्षक असावे असे वाटते. व्यक्तिमत्त्वात अनेक पैलू येतात. आपलं दिसणं, आपलं हसणं आणि आपली भाषा या गोष्टी आपल्याला जगापुढे सादर करत असतात.लहान मूल जेव्हा तोतरे बोलते तेव्हा, आपल्याला ते गोड वाटते. आपण…