जाणून घ्या कापूर जाळण्याचे आरोग्यदायी फायदे
कापूर जाळणे धार्मिक परंपरांमध्ये एक विशेष महत्त्वाचे आहे. मात्र हाच कापूर जाळण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे कापूर फक्त पूजेसाठी नाही तर इतर गोष्टींसाठी देखील फायदेशीर ठरतो.यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारचा कापूर वापरला जातो.…