महाराष्ट्र पोस्टमन मेलगार्ड भरती प्रश्न 23 जानेवारी 2021 | Postman Mail Guard Bharti Questions

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस जानेवारी 23

सुरत कोणत्या नदीकाठी आहे

दोन प्रश्न नदी वरती होते

काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले

काँग्रेसचे दुसरे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण

सुरत कोणत्या नदी काठी वसलेले आहे

अर्थशास्त्र कोणी लिहिले

सत्यप्रकाश वृत्तपत्र कोणी लिहिले

भागीरथी नदी

मध्यप्रदेश ला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही

नेपाळला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही

सुरत शहर याच्यावर चे प्रश्न होता

हडप्पाकालीन मारुती कोणत्या माती पासून बनवल्या होत्या

Mp आणि नेपाल यांना लागून कोणते स्टेट नाही

सत्यार्थ प्रकाश कोणी लिहिला

A एक काम 207 दिवसात करतो b 414 मध्ये करतो तर दोन्ही किती दिवसात पूर्ण करतील

मोहंजोडदो कालीन मूर्ती कशापासून बनवली आहे

शेती आणि पशुसंवर्धन राज्यघटनेत कष्यात आहे

कलम 40,43

Obc 1st chairman

Surat कोणत्या नदीवर आहे

बालहक्क v वर्ध्यक्य संबंधित कायदा कधी
2005,2007…

अभिनव भारत संघटना

1st congress conference
2nd president of congress

  • Space X ही कोणाची कंपनी आहे ? uttar- Elon Musk.
  • पानिपतच्या पहिल्या युद्धात हुमायून ने कोणत्या राजाला हरवले?
  • -DC चा फुल्फॉर्म विचारला.
  • -सगळ्यात मोठा अभ्रक (mica) धातू चा साठा कोणत्या राज्यात आहे?
  • -भारतीय संविधान हे, २ अंगलो इंडियन (Anglo-Indian) व्यक्तींची विना निवडणूक लोकसभेत सदस्य होण्याची परवानगी देतो, तर असं करण्याचा अधिकार कोणाला आहे?,
  • -वृत्तपत्रांवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा केला गेला तेव्हा कोण ब्रिटिश गव्हर्नर होते
  • – हजारीबाग राष्ट्रीय उद्यान कुठल्या राज्यात स्थित आहे?
  • -संविधानाच्या कोणत्या कलम दुरुस्ती द्वारा, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये विशारद करण्यात आली?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*