खूशखबर! लवकरच Joker चा सीक्वल येणार

टॉड फिलिप्सच्या दिग्दर्शनात बनलेला हॉलिवूड सिनेमा ‘Joker’ 2019 मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता.

या सिनेमातील आपल्या अफलातून अभिनय करणारा अभिनेता Joaquin Phoenix लवकरच जोकरच्या सीक्वलमधून पुन्हा आपल्या भेटीस येणार आहे.

Joaquin ला जोकरच्या 2 सीक्वलसाठी 50 मिलियन डॉलर म्हणजेच 367 कोटी रूपयांची ऑफर देण्यात आली आहे.

ऑस्कर 2020 मध्ये या सिनेमाला वेगवेगळी 11 नामांकने मिळाली होती.

या सिनेमाला मोठं यश मिळाल्यानंतर Joaquin आणि सिनेमाचा दिग्दर्शक टॉड दोघेही जोकरच्या सीक्वलची हिंट देत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*