गणपत मध्ये झळकणार अभिनेत्री नुपूर सेनन

बॉलीवूडमधील ऍक्‍शन हिरो टायगर श्रॉफ याने आपल्या आगामी ‘गणपत’ चित्रपटाची नुकतीच घोषणा केली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल करणार असून 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट मुंबईवर आधारित असणार असून या सिनेमात टायगर बॉक्‍सरची भूमिकेत झळकणार आहे.

या चित्रपटात टायगर एक नव्हे तर दोन नायिकासोबत काम करणार आहेत. नुपूर सेनन आणि नोरा फतेही या त्या दोन नायिका आहेत.

दरम्यान नोरा फतेही जास्त करून आयटम सॉंग करत असल्याने या चित्रपटातील मिळालेली भूमिका तिच्यासाठी मोठी संधी आहे.

You might also like
Leave a comment