मकर संक्रांत येतेय, मग तीळ खाण्याचे 10 फायदे तुम्हाला माहिती आहेत काय.?

January 13, 2021 मराठीत.इन 0

‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे सांगणारा मकरसंक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. तिळाचे काळे तीळ आणि पांढरे तीळ असे दोन प्रकार असतात. […]

मेरी ख्रिसमस: चिमुकल्यांना भेटवस्तू देणारे ‘सांताक्लॉज’ नेमके कोण?

December 25, 2020 मराठीत.इन 0

आज कोरोनाच्या काळात देशभर ख्रिसमसचा उत्साह आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा हा नाताळाचा सण उत्साहात पण अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. दरवर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने […]

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? एका बिटकॉईनची किंमत किती आहे, जाणून घ्या.

December 17, 2020 मराठीत.इन 0

बिटकॉईनची (Bitcoin) क्रेझ जगभरात वेगाने वाढत आहे. बुधवारी बिटकॉइनच्या किंमतीत 4.5 टक्क्यांनी विक्रमी वाढ झाली. यामुळे त्याची किंमत 20,440 डॉलर (सुमारे 15.02 लाख रुपये) पर्यंत […]

जाणून घ्या ज्योतिबांचे हे प्रेरणादायी विचार

November 28, 2020 मराठीत.इन 0

महात्मा जोतिबा फुले यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले. यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला आणि 28 नोव्हेंबर 1890 रोजी त्यांचा मृत्यू झाला. महात्मा […]

तुळशी विवाह

आजपासून तुळशी विवाहास प्रारंभ; जाणून घ्या शुभ मुहूर्त

November 26, 2020 मराठीत.इन 0

दिवाळी नंतर वेध लागतात ते तुळशी विवाहाचे. यंदा आजपासून ते सोमवार दि. 30 नोव्हेंबर पर्यंत तुळशी विवाहाचे मुहूर्त आहेत. या निमित्ताने आज याबाबत सर्व काही […]

लातूर जिल्हा माहिती

November 22, 2020 मराठीत.इन 0

महाराष्ट्र राज्याच्या मराठवाड्यातील एक जिल्हा. लातूर जिल्ह्याचा विस्तार १८° ०५’ उत्तर ते १९° १५’ उत्तर अक्षांश आणि ७६° २५’ पूर्व ते ७७° ३५’ पूर्व रेखांशां […]

म्हणून वाकून नमस्कार करतात

November 21, 2020 मराठीत.इन 0

आपली परंपरा, आपली संस्कृती आपल्याला वयाने, कर्तृत्त्वाने मोठ्या असलेल्या व्यक्तींना वाकून नमस्कार करावयास शिकवते. चरणस्पर्श करण्याच्या या रीतीमागेदेखील काही आरोग्यदायी रहस्य देखील लपलेली आहेत. त्यावर […]

प्रत्येक घड्याळ 10:10 हीच वेळ का दाखवते?

November 19, 2020 मराठीत.इन 0

घड्याळांच्या सर्वच जाहिरातींमध्ये नेहमी 10:10 अशीच वेळ दाखवण्यात आलेली असते. मात्र हीच वेळ का दाखवण्यात येते? याबद्दल फार लोकांना माहिती नसते. मात्र हीच वेळ दाखवण्यामागे […]

आता PVC (प्लास्टिक) आधारकार्ड फक्त 50 रुपयांत घरपोच मिळणार

November 18, 2020 मराठीत.इन 0

सरकारने पॉलिव्हिनिल क्लोराईड (PVC) कार्डवरील आधार कार्डच्या छपाईस कायदेशीर मान्यता दिली आहे. पीव्हीसी आधार कार्ड हे एटीएम कार्ड किंवा डेबिट अथवा क्रेडिट कार्डासारखेच असते. फक्त […]

दिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा) का साजरा केला जातो ?

November 16, 2020 मराठीत.इन 0

दिवाळीत येणाऱ्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा केल्या जाणाऱ्या दिवसाला ‘दिवाळी पाडवा’ असे म्हटले जाते. तसे दिवाळी पाडव्याला ‘बलिप्रतिपदा’ असे ही संबोधले जाते. यावेळी दिवाळी पाडवा […]

जिल्हा परिषद : मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बद्दल सर्व काही

November 13, 2020 मराठीत.इन 0

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हे जिल्हा परिषदेचे कार्यालयीन व प्रशासकीय अधिकारी असतात. त्यांची निवड युपीएससी मार्फत होते व नेमणूक राज्यशासन करते. मुख्य कार्यकारी अधिकारीची कामे […]

दिवाळीमध्ये या गोष्टी लक्षात ठेवा

November 13, 2020 मराठीत.इन 0

दिवाळी हा अंधाऱ्यावर प्रकाशाचा विजय दर्शविणारा सण आहे. दर वर्षी आश्विन महिन्याच्या अमावस्येला दिवाळीला लक्ष्मी पूजन करण्याची प्रथा आहे. वर्ष 2020 मध्ये दिवाळी यंदा 14 […]