Realme C12 स्मार्टफोन Next Sell

Realme कंपनीचा नवीन ‘C12’ स्मार्टफोनचा उद्या 14 सप्टेंबरपासून ऑनलाईन सेल सुरु होणार आहे.
या स्मार्टफोनचा उद्या म्हणजेच 14 सप्टेंबरला ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर सेल होणार आहे.
विशेष म्हणजे हा सेल उद्या रात्री(14 सप्टेंबर) 8 वाजता सुरु होणार आहे.
Realme c12 Mobileची पुढील सेल
Next sell of Real me c12 on 18th September at 2PM
त्यामुळे ज्यांना मागील सेलमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करता आला नाही त्यांच्यासाठी उदया चांगलीच संधी असणार आहे.
Realme C12 स्मार्टफोनचे फीचर्स
Display – 6.50-inch (720×1600)
Processor – MediaTek Helio G35
Front Camera- 5MP
Rear Camera – 13MP + 2MP + 2MP
RAM – 3GB
Storage – 32GB
Battery Capacity – 6000mAh
OS – Android 10
Realme C12 मोबाइलची किंमत ₹8999 आहे