Google Duo’ TV वर सुद्धा करता येणार व्हिडिओ कॉलिंग

गुगल सर्च इंजिन कंपनीने ड्युओ अॅप अँड्रॉइड हे टीव्हीवर लाँच केले आहे.

यामध्ये सर्वजण आपल्या स्मार्ट टीव्हीवरून व्हिडिओ कॉलिंग करू शकणार आहे.

ड्युओ अँड्रॉइड टीव्ही फिचर

  • ग्रुप किंवा एक-एक असे करून तुम्हाला व्हिडिओ कॉल करता येणार आहे.
  • आपल्या टीव्हीमध्ये जर कॅमेरा नसेल तर यूएसबी कॅमेरा वापरू शकणार आहे.
  • गुगल लवकरच गूगल ड्युओची जागा गुगल मीटला रिप्लेस करणार असून नवीन अॅपचे नाव ‘ड्युएट’ असणार आहे.
  • गूगल ड्युओच्या वेब व्हर्जनवर एकाच वेळी 32 लोकांना व्हिडिओ कॉलिंग किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करता येणार आहे.

दरम्यान, गुगल ड्युओमध्ये फॅमिली मोडची ओळख करून दिली आहे.

You might also like
Leave a comment