MS धोनी चाहत्यांसाठी Oppo ने लाँच केलं हा स्मार्टफोन

एमएस धोनी चाहत्यांसाठी Oppo ने मोबाईल Reno 4 Pro लाँच केलं आहे.

Oppo कंपनीचा नवीन ‘Reno 4 Pro‘ हा स्मार्टफोन गॅलॅटिक ब्लू कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी ओप्पोने बॉक्स पुन्हा डिझाइन केला असून फोनच्या मागील बाजूस त्याच्या ऑटोग्राफसह महेंद्रसिंग धोनी असे लिहिले आहे.

Oppo Reno 4 pro

ओप्पो Reno 4 pro चे फीचर्स

  • यामध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720 जी प्रोसेसर आहे.
  • तसेच फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी अंतर्गत स्टोरेज आहे. ओप्पोचा हा फोन अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
  • अपर्चर एफ/1.7 सोबत 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे, अपर्चर एफ/2.2 सह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आहे
  • फ्रंटमध्ये अपर्चर एफ/2.4 च्या सोबत 32 मेगापिक्सलचा सोनी IMX616 सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 4000mAh बॅटरी आहे.

Oppo Reno 4 Pro किंमत : 34990 ₹

Buy on Flipkart

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*