OnePlus 8T स्मार्टफोन लवकरच होणार लाँच

OnePlus कंपनीचा नवीन ‘OnePlus 8T’ स्मार्टफोन ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाँच होणार आहे.

फीचर्स

  • फोनमध्ये 120Hz रीफ्रेश रेटसह ६.५५ इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • OnePlus 8T ला चार कॅमेरे देण्यात आले आहेत. त्याचा प्रायमरी कॅमेरा 48MP चा असेल.
  • या व्यतिरिक्त 16MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 5MP मायक्रोलेन्स आणि 2MP पोर्ट्रेट लेन्स देण्यात येणार आहे.
  • OnePlus 8T ला स्नॅपड्रॅगन 865 प्लस चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. फोन 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज देण्यात येणार आहे.

दरम्यान, स्मार्टफोनच्या किमतीबाबत कंपनीने अधिकृत माहिती दिली नसून हा फोन लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.