शाओमीचा नवीन Redmi 9i स्मार्टफोन लाँच

Xiomi चा नवीन ‘Redmi 9i’ हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे.

फीचर्स

▪️ या फोनमध्ये ६.५३ इंचाचा (1600 x 720 पिक्सल) एचडी+ डिस्प्ले आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे.

▪️ फोनमध्ये २ गीगाहर्ट्ज ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो जी २५ प्रोसेसर दिला आहे. ग्राफिक्ससाठी IMG PowerVR GE8320 जीपीयू आहे.

▪️ हँडसेटला ४ जीबी रॅम सोबत ६४ जीबी व १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज पर्याय दिले आहेत.

▪️ स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते.

▪️ या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसोबत १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

दरम्यान, ४ जीबी रॅम प्लस, ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार २९९ रुपये असणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*