भाजपची प्रतिविधानसभा;

विधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर मार्शलची कारवाई

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा व शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आघाडी सरकारने 12 आमदार […]