आयपीएल 2020 चे टॉप-5 करोडपती

इंडियन प्रीमियर लीगला (IPL) आजपासून (दि.19) सुरुवात होत आहे.

यंदा 2020 आयपीएलसाठी (IPL) डिसेंबर 2019 मध्ये लिलाव करण्यात आला होता.

आयपीएलच्या लिलावात दरवर्षी खेळाडूंना मोठी रक्कम दिली जाते. यंदादेखील असेच चित्र पाहायला मिळाले.

IPL 2020 मधील टॉप-5 करोडपती

  1. पॅट कमिन्स (केकेआर, 15.5 कोटी)
  2. ग्लेन मॅक्सवेल (किंग्ज इलेव्हन पंजाब, 10.75 कोटी)
  3. क्रिस मॉरिस (आरसीबी, 10 कोटी)
  4. शेल्डन कोटरेल (किंग्ज इलेव्हन पंजाब, 8.5 कोटी)
  5. नॅथन कोल्टर-नाईल (मुंबई इंडियन्स, 8 कोटी)

Watch IPL Live Match

You might also like
Leave a comment