T-20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कोण कधी भिडणार?

T20 cricket cup

अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-२० वर्ल्ड कपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. यंदा टी-२० वर्ल्ड कप १७ ऑक्टोबरपासून UAEत रंगणार आहे.

अशी रंगणार स्पर्धा :

सुरुवातीला पात्रता सामने खेळले जातील. त्यात ८ संघ असून प्रत्येक गटात ४-४ संघांचा समावेश आहे.
दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील.

सुपर १२ फेरीत ६-६ संघांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. एक संघ एकूण ५ सामने खेळेल.
या फेरीनंतर दोन्ही गटातील अव्वल प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
उपांत्य फेरीतील विजेते १४ नोव्हेंबर रोजी जेतेपदासाठी खेळतील.

पात्रता फेरीत सहभागी संघ :

● गट १ : श्रीलंका, आयर्लंड, नेदरलॅन्ड, नामिबिया.
● गट २ : बांगलादेश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी, ओमान.

असे असेल पात्रता फेरीचे वेळापत्रक :

१७ ऑक्टोबर : ओमान Vs पपुआ न्यू गिनी I बांगलादेश Vs स्कॉटलंड
१८ ऑक्टोबर : आयर्लंड Vs नेदरलँड्स I श्रीलंका Vs नामिबिया
१९ ऑक्टोबर – स्कॉटलंड Vs पपुआ न्यू गिनी I ओमान Vs बांगलादेश
२० ऑक्टोबर – नामिबिया Vs नेदरलँड्स I श्रीलंका Vs आयर्लंड
२१ ऑक्टोबर – बांगलादेश Vs पपुआ न्यू गिनी I ओमान Vs स्कॉटलंड
२२ ऑक्टोबर – नामिबिया Vs आयर्लंड I श्रीलंका Vs नेदरलँड्स

सुपर १२ फेरीतील संघ

● गट १ : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, गट एकचा विजेता आणि गट दोनचा उपविजेता.
● गट २ : भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट एकचा उपवजेता आणि गट दोनचा विजेता.

असे आहे सुपर १२ चे वेळापत्रक :

ग्रुप १

२३ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया Vs दक्षिण आफ्रिका (दुबई, वेळ दुपारी ३.३० वाजता)
– इंग्लंड Vs वेस्ट इंडिज (दुबई , वेळ सांयकाळी ७.०० वाजता)

२४ ऑक्टोबर – अ गटातील अव्वल Vs ब गटातील उपविजेता (शाहजाह, वेळ दुपारी ३.३० वाजता)
दक्षिण आफ्रिका Vs वेस्ट इंडिज (दुबई, वेळ दुपारी ३.३० वाजता)

२७ ऑक्टोबर : इंग्लंड Vs ब गटातील उपविजेता (अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता)

२८ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया Vs अ गटातील अव्वल (दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता)

२९ ऑक्टोबर : वेस्ट इंडिज Vs ब गटातील उपविजेता (शारजाह, वेळ दुपारी ३.३० वाजता)

३० ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका Vs अ गटातील अव्वल (शाहजाह, वेळ – दुपारी ३.३० वाजता)
इंग्लंड Vs ऑस्ट्रेलिया (दुबई, सायंकाळी ७.३० वाजता)

१ नोव्हेंबर : इंग्लंड Vs अ गटातील अव्वल (शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता)

२ नोव्हेंबर : दक्षिण आफ्रिका Vs ब गटातील उपविजेता (अबु धाबी, वेळ दुपारी ३.३० वाजता)

४ नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया Vs ब गटातील उपविजेता (दुबई, वेळ दुपारी ३.३० वाजता)
वेस्ट इंडिज Vs अ गटातील अव्वल (अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता)

६ नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया Vs वेस्ट इंडिज (अबु धाबी, वेळ दुपारी ३.३० वाजता)

ग्रुप २

२४ ऑक्टोबर : भारत Vs पाकिस्तान (दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता)

२५ ऑक्टोबर : अफगाणिस्तान Vs ब गटातील अव्वल (शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता)

२६ ऑक्टोबर : पाकिस्तान Vs न्यूझीलंड (शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता)

२७ ऑक्टोबर : ब गटातील अव्वल Vs अ गटातील उपविजेता (अबुधाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता)

२९ ऑक्टोबर : अफगाणिस्तान Vs पाकिस्तान (दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता)

२ नोव्हेंबर : पाकिस्तान Vs अ गटातील उपविजेता (अबु धाबी, सायंकाळी ७.३० वाजता)

३ नोव्हेंबर : न्यूझीलंड Vs ब गटातील अव्वल (दुबई, दुपारी ३.३० वाजता)
भारत Vs अफगाणिस्तान (अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता)

५ नोव्हेंबर : भारत Vs ब गटाती अव्वल (दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता)

७ नोव्हेंबर : न्यूझीलंड Vs अफगाणिस्तान (अबु धाबी, दुपार ३.३० वाजता)
पाकिस्तान Vs ब गटातील अव्वल )शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता)

८ नोव्हेंबर : भारत Vs अ गटातील उपविजेता (दुबई, सायंकाळी ७.३० वाजता)

उपांत्य फेरीचे सामने : १० नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर

अंतिम सामना : १४ नोव्हेंबर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*