Browsing Tag

आरोग्य टिप्स

दूध पुन्हा उकळवण्याची चूक करताय? मग वाचाच

आपण स्वयंपाकघरातील महिलांना बर्‍याच वेळा स्वयंपाकघरात दूध उकळताना पाहिले असेल. काही स्त्रियांना असे वाटते की, भरपूर वेळ दूध उकळवल्याने त्यातील पोषकद्रव्ये वाढतात. परंतु, आपणसुद्धा असाच काहीतरी विचार विचार करून, दिवसातून अनेक वेळा दूध…

जाणून घ्या एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे?

निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी प्यायले हवे सांगितले जाते? मात्र यामागे काय सत्यता आहे? ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात! पाणी पिण्याचे फायदे युरिन, घामाद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. शरीराचे तापमान सामान्य राहते. किडनी…

जेवणासाठी कोणते खाद्य तेल चांगले?

आपले आरोग्य बर्‍याच प्रमाणात आपण जेवण बनवताना कोणत्या प्रकारचे तेल वापरतो? यावर अवलंबून असते. तसेच तेलाचे प्रमाण आणि वापरण्याच्या पद्धतीचा देखील आरोग्यावर मोठा परिणाम होतो. चला तर पाहुयात कोणते खाद्यतेल आरोग्यासाठी चांगले आहे आणि…

नैसर्गिक घटकांचा वापर करून करा घरगुती फेशियल!

वयाची तिशी ओलांडल्यानंतर त्वचेत होणारे बदल अगदी ठळकपणे जाणवू लागतात. दर वेळी पार्लरमध्ये खर्च करून त्वचा व्यवस्थित करून घेणे देखील आर्थिक दृष्ट्या शक्य नसते. घरगुती आणि नैसर्गिक घटक वापरून तुम्ही त्वचेची काळजी घेतली तर त्वचा खराबच होणार…

दुपारी जेवण केल्यानंतर झोप येण्यामागे हे आहे कारण!

दुपारी भरपेट जेवण झालं, मन आणि पोट दोन्ही तुडुंब भरलं की, यानंतर प्रत्येकाच्या मनात एकच भावना असते, ती म्हणजे वामकुक्षी घेण्याची! या वामकुक्षी मागे नेमकं कारण काय असतं? जेवण झाल्या झाल्या पटकन बेडवर पडावं असं का वाटतं? यामागे आपली मानसिकता…

नवजात बालकांसाठी सॅनिटायझर वापरावे कि नाही?

कोरोनामुळे आपण कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी सावधगिरीने विविध पावले उचलत आहोत. त्यापैकी एक म्हणजे सॅनिटायझर. परंतु हे सॅनिटायझर लहान मुलांसाठी (साधारण 1 ते 10 वर्ष ) किती सुरक्षित आहे? हा प्रश्न आपल्याला पडणे साहजिक आहे. आज आम्ही आज तुम्हाला…

घरीच तपासा दुधाची शुद्धता

आजच्या काळामध्ये दुधामध्ये भेसळ असणे ही देखील सामान्य बाब झाली आहे. दुधामध्ये पाणी मिसळण्यापासून ते थेट युरिया, स्टार्च, इथपर्यंत सर्व वस्तू दुधामध्ये मिसळून भेसळयुक्त दुध पुरविले जाण्याच्या घटना घडतच असतात. मात्र असे भेसळयुक्त दुध…

बोलण्यातील तोतरेपणामागील काही शास्त्रीय कारणे

प्रत्येकाला आपले व्यक्तिमत्व सुंदर आणि आकर्षक असावे असे वाटते. व्यक्तिमत्त्वात अनेक पैलू येतात. आपलं दिसणं, आपलं हसणं आणि आपली भाषा या गोष्टी आपल्याला जगापुढे सादर करत असतात. लहान मूल जेव्हा तोतरे बोलते तेव्हा, आपल्याला ते गोड वाटते. आपण…

हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे फायदे

शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असतात. हिवाळ्यात शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी चांगले आहेत. मात्र, अति सेवन करु नका, ते आरोग्याला हानीकारक असते...! शेंगदाणे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे दररोज योग्य प्रमाणात शेंगदाणे खाणे…