Browsing Tag

ग्रँड वॉटर सेव्हिंग चॅलेंज

या स्पर्धेत जिंकणाऱ्याला केंद्र सरकार देणार ५ लाख रुपयांचे बक्षीस

केंद्र सरकारनं एका स्पर्धेचे आयोजन केलं असून जिंकणाऱ्या व्यक्तिला ५ लाख आणि उपविजेत्याला २.५ लाखांचं बक्षीस दिले जाणार आहे. केंद्र सरकारकडून ही योजना आखण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन ( SBM) आणि संयुक्त राष्ट्र…