दिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा) का साजरा केला जातो ?

November 16, 2020 मराठीत.इन 0

दिवाळीत येणाऱ्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा केल्या जाणाऱ्या दिवसाला ‘दिवाळी पाडवा’ असे म्हटले जाते. तसे दिवाळी पाडव्याला ‘बलिप्रतिपदा’ असे ही संबोधले जाते. यावेळी दिवाळी पाडवा […]