Browsing Tag

मराठी बातम्या

जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर

कोरोनामुळे देशाला बसलेल्या आर्थिक फटक्याच्या पार्श्वभूमीवर सामर्थ्यशाली देशांच्या यादीमधून भारत बाहेर टाकला आहे. भारत हा आशियामधील चौथा सर्वात शक्तीशाली देश ठरला आहे. सिडनीमधील लोवी इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासामध्ये आशियामधील सर्वात…