Browsing Tag

health tips in marathi

जेवणासाठी कोणते खाद्य तेल चांगले?

आपले आरोग्य बर्‍याच प्रमाणात आपण जेवण बनवताना कोणत्या प्रकारचे तेल वापरतो? यावर अवलंबून असते. तसेच तेलाचे प्रमाण आणि वापरण्याच्या पद्धतीचा देखील आरोग्यावर मोठा परिणाम होतो. चला तर पाहुयात कोणते खाद्यतेल आरोग्यासाठी चांगले आहे आणि…

दुपारी जेवण केल्यानंतर झोप येण्यामागे हे आहे कारण!

दुपारी भरपेट जेवण झालं, मन आणि पोट दोन्ही तुडुंब भरलं की, यानंतर प्रत्येकाच्या मनात एकच भावना असते, ती म्हणजे वामकुक्षी घेण्याची! या वामकुक्षी मागे नेमकं कारण काय असतं? जेवण झाल्या झाल्या पटकन बेडवर पडावं असं का वाटतं? यामागे आपली मानसिकता…

साधी वाफ घ्या आणि सुंदर व्हा

सुंदर दिसण्याची प्रत्येकाला अपेक्षा असली तरी प्रत्येक जण सुंदर दिसत नाही. का? तर प्रत्येकाला सौंदर्याचे गमक माहित नसते. साधी वाफ घेऊन सुद्धा तुम्ही सुंदर दिसू शकता, कसं ते पुढे वाचा... वाफ घेतल्याने ताण कमी होतो. तसेच वाफ घेतल्याने…

थंडीत ‘या’ चूका टाळा

हिवाळा आपल्या सर्वाचा आवडता मौसम. मात्र हा हंगाम आरोग्यासाठी धोकादायक सुद्धा आहे. कारण थंडीत इम्यून सिस्टम कमजोर होते. यामुळे अनेक समस्या डोके वर काढतात. त्यावर एक नजर... ● थंडीत ओठ सुखतात. अशात आपण त्यावरून जीभ फिरवतो. यामुळे तात्पुरते…

नवजात बालकांसाठी सॅनिटायझर वापरावे कि नाही?

कोरोनामुळे आपण कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी सावधगिरीने विविध पावले उचलत आहोत. त्यापैकी एक म्हणजे सॅनिटायझर. परंतु हे सॅनिटायझर लहान मुलांसाठी (साधारण 1 ते 10 वर्ष ) किती सुरक्षित आहे? हा प्रश्न आपल्याला पडणे साहजिक आहे. आज आम्ही आज तुम्हाला…

तुम्ही रात्री झोपेत घोरता ? मग तुम्हाला हे माहीत असायलाच हवं

घोरणे हे स्लीप अ‍ॅप्निया नामक व्याधीचे लक्षण असू शकते, याची कल्पना आपल्यापैकी अनेकांना नसेल. अनेक जण झोपेत मोठ्याने घोरत असतात. यापैकी अनेकांना आपण झोपेत घोरतो हेच मुळी माहीत नसते, हे अनेकांना ठाऊक नसते. या व्याधीमुळे…

घरीच तपासा दुधाची शुद्धता

आजच्या काळामध्ये दुधामध्ये भेसळ असणे ही देखील सामान्य बाब झाली आहे. दुधामध्ये पाणी मिसळण्यापासून ते थेट युरिया, स्टार्च, इथपर्यंत सर्व वस्तू दुधामध्ये मिसळून भेसळयुक्त दुध पुरविले जाण्याच्या घटना घडतच असतात. मात्र असे भेसळयुक्त दुध…

कडिपत्त्याचे आरोग्यदायी फायदे

स्वयंपाक घरात नेहमी वापरला जाणार घटक म्हणजे 'कडिपत्ता'. पदार्थाला एक विशेष चव आणण्याखेरीज कडिपत्त्याचे अनेक फायदेही आहेत. ते पाहुयात... 1) कडिपत्ता हे लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडचा मोठा स्त्रोत आहे. कडिपत्ता अ‍ॅनिमिया आजार…

बोलण्यातील तोतरेपणामागील काही शास्त्रीय कारणे

प्रत्येकाला आपले व्यक्तिमत्व सुंदर आणि आकर्षक असावे असे वाटते. व्यक्तिमत्त्वात अनेक पैलू येतात. आपलं दिसणं, आपलं हसणं आणि आपली भाषा या गोष्टी आपल्याला जगापुढे सादर करत असतात. लहान मूल जेव्हा तोतरे बोलते तेव्हा, आपल्याला ते गोड वाटते. आपण…