Browsing Tag

indore

देशातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर, तुमचे शहर यात आहे का?

केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविलेल्या ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२०’ चे निकाल जाहीर केले आहेत. इंदौर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. सलग चौथ्यांदा इंदौरने बाजी मारली आहे. स्वच्छ शहर गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकावर…