योशिहिडे सुगा होणार जपानचे नवे पंतप्रधान
जपानचे विद्यमान पंतप्रधान शिंजो आबे यांनी प्रकृती आस्वास्थ्यामुळे आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यानंतर आता जपानचे पंतप्रधान म्हणून योशिहिडे सुगा यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. सुगा यांची जपानच्या लिबरल…