LPG ग्राहक 40 लाख रुपयांचा विमा घेऊ शकतात का..?
तुम्हाला माहिती आहे काय की LPG (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) ग्राहक म्हणून तुम्ही विमा संरक्षण घेऊ शकता? तुम्हाला तुमच्या LPG विमा पॉलिसीची माहिती आहे? गॅस सिलिंडर्स फुटल्यास अपघाती मृत्यू आणि जखमींसाठी एलपीजी ग्राहक सुरक्षित असतात. एलपीजी…