ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने भ्रष्टाचार मुल्यांकन निर्देशांक २०२० जाहीर केला

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने भ्रष्टाचार मुल्यांकन निर्देशांक २०२० जाहीर केला

🇳🇿 ०१) न्यूझीलंड
🇩🇰 ०१) डेन्मार्क
🇫🇮 ०३) फिनलंड
🇨🇭 ०३) स्वित्झर्लंड
🇸🇬 ०३) सिंगापूर
🇸🇪 ०३) स्वीडन
🇳🇴 ०७) नॉर्वे
🇳🇱 ०८) नेदरलँड्स
🇱🇺 ०९) लक्झेंबर्ग
🇩🇪 ०९) जर्मनी
🇺🇲 २५) अमेरिका
🇮🇱 ३५) इस्त्रायल
🇷🇺 १२९) रशिया

भारताचे शेजारील देश व त्यांचे क्रमांक

🇿🇦 ६९) दक्षिण आफ्रिका
🇨🇳 ७८) चीन
🇱🇰 ९४) श्रीलंका
🇧🇷 ९४) ब्राझील
🇳🇵 ११७) नेपाळ
🇵🇰 ११४) पाकिस्तान
🇧🇩 १४६) बांग्लादेश
🇦🇫 १६५) अफगाणिस्तान

या निर्देशांकानुसार, डेनमार्क आणि न्यूझीलँडमध्ये भ्रष्टाचार सर्वात कमी आहे.

तर सर्वाधिक भ्रष्टाचार दक्षिण सूडान , सोमालिया या देशांमध्ये होत आहे .

भ्रष्टाचार मुल्यांकन निर्देशांकात भारताचा क्रमांक ( २०११ ते २०२०)

🇮🇳 २०११ : ९५वा
🇮🇳 २०१२ : ९४वा
🇮🇳 २०१३ : ९४वा
🇮🇳 २०१४ : ८५वा
🇮🇳 २०१५ : ७६वा
🇮🇳 २०१६ : ७९वा
🇮🇳 २०१७ : ८१वा
🇮🇳 २०१८ : ७८वा
🇮🇳 २०१९ : ८०वा
🇮🇳 २०२० : ८६वा .

भ्रष्टाचार मुल्यांकन निर्देशांकात प्रथम क्रमांकावर असणारे देश (२०११ ते २०२०)

🔰 २०११ : न्यूझीलंड
🔰 २०१२ : न्यूझीलंड , डेन्मार्क व फिनलंड
🔰 २०१३ : न्यूझीलंड व डेन्मार्क
🔰 २०१४ : डेन्मार्क
🔰 २०१५ : न्यूझीलंड व डेन्मार्क
🔰 २०१६ : न्यूझीलंड व डेन्मार्क
🔰 २०१७ : न्यूझीलंड
🔰 २०१८ : डेन्मार्क
🔰 २०१९ : न्यूझीलंड व डेन्मार्क
🔰 २०२० : न्यूझीलंड व डेन्मार्क

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*