पोस्टमन मेलगार्ड भरती प्रश्न 25 January 2021 |Postman Mailguard Exam Questions
सामान्य ज्ञान
- जैन धर्माचे संस्थापक
- भारताचा पहिला व्यक्ती कोन असतो
- भारता मधील सर्वात लांब नदी
- भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते :- राजस्थान
- मोहिनी अट्टम हा शास्त्रीय नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे :- केरळ
- पुर्व रेखावृतावर एक प्रश्न
- कोणत्या नदी काठी संबलपुर हे शहर आहे :- महानदी
- FTII full form :- film and television institute of india
- lion : cun :: Dog : ? (Puppy
- हडप्पा संस्कृतीचे कोणते शहर गुजरात मध्ये आहे :-
- चालुक्य साम्राज्या वर एक प्रश्न
- राजा मोहन रॉय यांनी हिंदु कॉलेजची स्थापना कोठे केली :- कोलकाता
- गलवान घाटीत २०२० करार भारताने कोणाशी केला :- चीन
- राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली :- A. ह्युम
- भारताचे शासन प्रमुख कोण असते :- राष्ट्रपत
- राज्यघटनेचा आत्मा व गाभा
- नेते व त्यांची टोपण नावे
- बाबरचा उत्तराधीकारी कोण?
- नर्मदानदिवरील धरण?
- ICAR फुल्ल फॉर्म?
- हिराकुंड कोणत्या नदीवर?
अंकगणित :-
१) BODMAS ४
२) सरासरी ३
३) शेकडेवारी ४
४) सरळ व्याज ३
५) चक्रवाढ व्याज १
६) रेल्वे ६
७) काम आणि वेळ ३
८) एकेकमापण १
बुध्दीमत्ता :-
१) CAPTION या शब्दाची water image
२) दिशा चाचणी
३) कुट प्रश्न
४) आकृत्यांची संख्या मोजणे
५) सांकेतिक लिपी
६) अंकमालिका
७) तर्क अनुमान ( hard)