राज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्या | कलम 371
371 :- महाराष्ट्र
विदर्भ व मराठवाड्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना करणे.
371 :- गुजरात
सौराष्ट्र व कच्छसाठी स्वंतत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना.
371(A) – नागालँड
13 (घटनादुरुस्ती ) 1962
नागाहिल्स व ट्युएनसांग प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित तरतुदी करणे.
371(B) :- आसाम
(22(घटनादुरुस्ती) 1969 हे कलम समाविष्ठ).
आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंबंधी तरतुदी करणे.
371(B) :- :-मणिपूर
(27 (घटनादुरुस्ती) 1971 ने समाविष्ठ)
राज्यातील डोंगराळ प्रदेशाच्या प्रशासनासंबंधी तरतुदी करणे.
371(F) :- सिक्कीम
(36 घटनादुरुस्ती) 1975 ने समाविष्ठ)
शांतता व जनतेच्या विविध गटांच्या सामाजिक आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी तरतुदी.
371(H) :-अरुणाचल प्रदेश
(55(घटनादुरुस्ती) 1986 ने समाविष्ट)
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित तरतुदी.
371(D) &(E) :- आंध्रप्रदेश व तेलंगणासाठी विशेष तरतुदी
▪️371(G) :- मिझोरमसाठी
(53 घटनादुरुस्ती 1986 ने समाविष्ठ)
▪️371(I) :-गोव्यासाठी विशेष तरतुदी
(56 घटनादुरुस्ती 1987 ने समाविष्ठ)
371(j) :-कर्नाटक – हैद्राबाद प्रदेशासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना.
(98 घटनादुरुस्ती 2012 ने समाविष्ट.
ट्रिक – NAMA ने SIMI चे नाव ARUNA व GOKARNA ठेवले
N- Nagaland( 371-A)
A- Assam( 371-B)
M – Manipur(371-C)
A – Andhra Pradesh ( 371-D, (E)
SI-Sikkim( 371-F)
MI- Mizoram (371-G)
ARUNA – Arunachal Pradesh( 371-H)
GO- Goa (371-I)
KARNA- Karnataka (371-J)