पोस्टमन मेलगार्ड भरती प्रश्न 25 January 2021 |Postman Mailguard Exam Questions

सामान्य ज्ञान

  1. जैन धर्माचे संस्थापक
  2. भारताचा पहिला व्यक्ती कोन असतो
  3. भारता मधील सर्वात लांब नदी
  4. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते :- राजस्थान
  5. मोहिनी अट्टम हा शास्त्रीय नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे :- केरळ
  6. पुर्व रेखावृतावर एक प्रश्न
  7. कोणत्या नदी काठी संबलपुर हे शहर आहे :- महानदी
  8. FTII full form :- film and television institute of india
  9. lion : cun :: Dog : ? (Puppy
  10. हडप्पा संस्कृतीचे कोणते शहर गुजरात मध्ये आहे :-
  11. चालुक्य साम्राज्या वर एक प्रश्न
  12. राजा मोहन रॉय यांनी हिंदु कॉलेजची स्थापना कोठे केली :- कोलकाता
  13. गलवान घाटीत २०२० करार भारताने कोणाशी केला :- चीन
  14. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली :- A. ह्युम
  15. भारताचे शासन प्रमुख कोण असते :- राष्ट्रपत
  16. राज्यघटनेचा आत्मा व गाभा
  17. नेते व त्यांची टोपण नावे
  18. बाबरचा उत्तराधीकारी कोण?
  19. नर्मदानदिवरील धरण?
  20. ICAR फुल्ल फॉर्म?
  21. हिराकुंड कोणत्या नदीवर?

अंकगणित :-

१) BODMAS ४
२) सरासरी ३
३) शेकडेवारी ४
४) सरळ व्याज ३
५) चक्रवाढ व्याज १
६) रेल्वे ६
७) काम आणि वेळ ३
८) एकेकमापण १

बुध्दीमत्ता :-

१) CAPTION या शब्दाची water image
२) दिशा चाचणी
३) कुट प्रश्न
४) आकृत्यांची संख्या मोजणे
५) सांकेतिक लिपी
६) अंकमालिका
७) तर्क अनुमान ( hard)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*