Father Of Modern Chemistry Robert Boyle (रॉबर्ट बॉइल)
The Father Of.Modern.Chemistry Robert Boyle
- जन्म 25.Jan 1627
ध्वनीच्या संक्रमणातील हवेचा सहभाग,गोठणाऱ्या पाण्याचेप्रसरणात्मक बल,विशिष्ट गुरुत्व,अपवर्तन इत्यादी भौतिकशास्त्रातील अनेक गोष्टींबद्दल जरी रॉबर्टने संशोधन केले असले तरी रसायनशास्त्रात त्याला विशेष रस होता.
संयुगे आणि मिश्रणामधील फरक, त्यांचे पृथक्करण,ज्वलनक्रिया आणि श्वसनक्रिया यांचा त्याने अभ्यास केला होता.
जीवशास्त्रात प्राण्यांचे विच्छेदन वगैरे करावे लागे,म्हणून त्याचा जीव जीवशास्त्रात मात्र कधीच रमला नाही.
बॉइलचा सिद्धांत
‘स्थिर तापमानात वायूचे आकारमान व दाब हे व्यस्त अनुपाती असतात’.