महाराष्ट्र पोस्टमन मेलगार्ड भरती प्रश्न 23 जानेवारी 2021 | Postman Mail Guard Bharti Questions
महाराष्ट्र पोस्ट ऑफिस जानेवारी 23
सुरत कोणत्या नदीकाठी आहे
दोन प्रश्न नदी वरती होते
काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले
काँग्रेसचे दुसरे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण
सुरत कोणत्या नदी काठी वसलेले आहे
अर्थशास्त्र कोणी लिहिले
सत्यप्रकाश वृत्तपत्र कोणी लिहिले
भागीरथी नदी
मध्यप्रदेश ला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही
नेपाळला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही
सुरत शहर याच्यावर चे प्रश्न होता
हडप्पाकालीन मारुती कोणत्या माती पासून बनवल्या होत्या
Mp आणि नेपाल यांना लागून कोणते स्टेट नाही
सत्यार्थ प्रकाश कोणी लिहिला
A एक काम 207 दिवसात करतो b 414 मध्ये करतो तर दोन्ही किती दिवसात पूर्ण करतील
मोहंजोडदो कालीन मूर्ती कशापासून बनवली आहे
शेती आणि पशुसंवर्धन राज्यघटनेत कष्यात आहे
कलम 40,43
Obc 1st chairman
Surat कोणत्या नदीवर आहे
बालहक्क v वर्ध्यक्य संबंधित कायदा कधी
2005,2007…
अभिनव भारत संघटना
1st congress conference
2nd president of congress
- Space X ही कोणाची कंपनी आहे ? uttar- Elon Musk.
- पानिपतच्या पहिल्या युद्धात हुमायून ने कोणत्या राजाला हरवले?
- -DC चा फुल्फॉर्म विचारला.
- -सगळ्यात मोठा अभ्रक (mica) धातू चा साठा कोणत्या राज्यात आहे?
- -भारतीय संविधान हे, २ अंगलो इंडियन (Anglo-Indian) व्यक्तींची विना निवडणूक लोकसभेत सदस्य होण्याची परवानगी देतो, तर असं करण्याचा अधिकार कोणाला आहे?,
- -वृत्तपत्रांवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा केला गेला तेव्हा कोण ब्रिटिश गव्हर्नर होते
- – हजारीबाग राष्ट्रीय उद्यान कुठल्या राज्यात स्थित आहे?
- -संविधानाच्या कोणत्या कलम दुरुस्ती द्वारा, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये विशारद करण्यात आली?