युनेस्को जागतिक वारसा स्थळे

२०१९ मध्ये राजस्थानातील जयपूर शहराचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे.

जयपूर हे राजस्थानातील ऐतिहासिक शहर असून त्याची स्थापना सवाई जयसिंग द्वितीय यांनी इ.स १७२७ मध्ये केली.

आता भारतात एकूण ३८ जागतिक वारसा स्थळे आहेत , त्यात ३० सांस्कृतिक स्थळे , ७ नैसर्गिक ठिकाणे आणि १ मिश्रित ठिकाण आहे.

सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.

सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असणारे देश

  • 🇮🇹 इटली (५५)
  • 🇨🇳 चीन (५५)
  • 🇪🇸 स्पेन (४८)
  • 🇩🇪 जर्मनी (४६)
  • 🇫🇷 फ्रान्स (४५)
  • 🇮🇳 भारत (३८)
  • 🇲🇽 मेक्सिको (३५)
  • 🇬🇧 युनायटेड किंगडम (३२)
  • 🇷🇺 रशिया (२९)
  • 🇺🇲 अमेरिका (२४)
Leave a comment