महाराष्ट्रातील सारख्या नावाची तालुके

तालुका व जिल्हा

  • आष्टी:-बीड-वर्धा
  • शिरूर:-बीड-पुणे
  • कळंब:-यवतमाळ-उस्मानाबाद
  • खेड:-पुणे-रत्नागिरी
  • कर्जत:-नगर-रायगड
  • मालेगाव:-वाशीम-नाशिक
  • कारंजा:-वाशीम-वर्धा
  • सेलू:-वर्धा-परभणी
  • नांदगाव:-नाशिक-अमरावती

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*