फराळ आणि कॅलरीजचे गणित एकदा पहाच

दिवाळी काळात आपण अनेक चमचमीत आणि स्वादिष्ट फराळावर ताव मारतो. यामुळे आपण आपल्याला आहारात आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीजचा समावेश करतो. त्याचे गणित समजण्यासाठी खाली बाबी तुम्हाला मदत करतील…

पदार्थकॅलरीज
रव्याचा 1 लाडू185
1 बेसन लाडू170
1 बुंदीचा लाडू185
1 अनरसे190
1 चकली70
1 बशी चिवडा250
1 वाटी शेव200
1 वाटी शंकरपाळे (20 तुकडे)450
1 चिरोटा245
1 बर्फी चौकोन250
1 काजू कतली चौकोन58
1 पेढा85
2 चमचे हलवा100
काजू 50 ग्रॅम450
1 जिलबी वेढा150
1 तुकडा म्हैसूरपाक350
1 गुलाबजाम200
1 रसगुल्ला125
1 तुकडा रसमलाई200
1 वाटी खीर270
1 करंजी225
1 तुकडा चमचम175

वरील तक्ता पाहिल्यावर अंदाज येईल, की रोजच्या आहारातले कॅलरीजचे गणित कसे आहे. याचा विचार करूनच दिवाळी साजरी करूयात म्हणजे आनंदावर वेगळे विरजण येणार नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*