
आजकाल गरम पाणी पिण्याचे फॅड वाढतच चालले आहे. मात्र अधिक गरम पाणी पिण्याचेही तोटे आहेत. याची अनेकांना माहिती नसते, चला तर आज गरम पाण्यामुळे कोणते नुकसान होतात? त्याबद्दल जाणून घेऊया…
- हिवाळ्यात जास्त गरम पाणी पिण्यामुळे तोंडात फोड येतात, ज्यामुळे खाण्या-पिण्यात अडथळा येऊ शकतो.
- जास्त गरम पाणी पिल्याने किडनीचे नुकसान होते. अशात नेहमी हलके कोमट पाणी प्यावे.
- असे केल्याने ओठ आणि तोंडाच्या अंतर्गत भागामध्ये जळजळ होण्याचा धोका उद्भवतो.
- याने एकाग्रता कमी होण्याची आणि शरीरात अस्वस्थतेची समस्या उद्भवते. म्हणूनच हिवाळ्यात नेहमी कोमट पाणी प्यावे.
- असे पाणी पिण्यामुळे मेंदूच्या पेशींमध्ये सूज येऊ शकते. म्हणून जास्त गरम पाण्याचे सेवन करू नये.
Leave a Reply