पाबना शेतकरी विद्रोह 1873-76

1850/1859 च्या कायद्याने शेतकर्यांंना संरक्षण दिले मात्र कंपनी सरकारने अन्याय करण्यास सुरुवात केली.

1873 च्या दरम्यान या अन्यायाविरुद्ध “युसूफ सराय” च्या शेतकर्यांनी “क्रुषक संघ” स्थापन केला .

प्रमुख नेता

ईशान चन्द्र राय, शंभुपाल

कालांतराने हा विद्रोह ढाका, त्रिपूरा, बेकरगंज, फरिदपूर, बोगरा, मेमनसिंह येथे झाले.

दरम्यान पबनाच्या नागरिकांनी घोषणा केली, ” आम्ही फक्त महाराणीची जनता होऊ इच्छितो”

समर्थन

बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय, आर.सी. दत्त, सुरेन्द्रनाथ बनर्जी, आनंद मोहन बोस, द्वारका नाथ गांगुली यांनी पुढील काळात समर्थन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.