टीव्ही खरेदी करताय? ‘हे’ आहेत 10 हजारांच्या आतील टॉप 5 मॉडेल्स

भारतात सध्या दिवाळीच्या खरेदीचा काळ आहे. या दिवसात विविध वस्तू घेण्यावर ग्राहक जास्त जोर देतात. त्यामूळे ग्राहकांचा उत्साह अधिक वाढवण्यासाठी कंपन्याही आकर्षक ऑफर्स देऊन खरेदीची मजा वाढवतात.

जर तुम्ही घरात एखादा नवा टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला 10 हजार रुपयांच्या आत येणारे काही मस्त टीव्हीचे मॉडेल्सबद्दल माहिती देणार आहोत..

Thomson R9 60cm (24 inch) HD Ready LED Tv

फ्लिपकार्टवर या टीव्हीची किंमत 5 हजार 999 रूपये, यात 1366×768 पिक्सेल असलेलं एचडी रेडी पॅनल आहे. साऊंड आऊटपूट 20 वॅट आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खास ऑफर्सही देण्यात येत आहेत.

👉 Get 10% Discount on TV

Panasonic 60 cm (24 inch) HD Ready LED TV

पेटीएम मॉलवर या टीव्हीची किंमत 10 हजार रूपये, यामध्ये 1366×768 पिक्सेल रिझॉल्युशन असलेलं एचडी पॅनल व 6 वॅट इतकं साऊंड आऊटपूट आहे.

Shinco 80 cm (32 Inches) HD Ready LED TV

ॲमेझॉनवर या टीव्हीची किंमत 8 हजार 999 रूपये इतकी, यामध्ये 1366×768 पिक्सेल असलेलं एचडी रेडी पॅनल, साऊंड आऊटपूट 20 वॅट, 1 वर्षाची वॉरंटीही देण्यात येत आहे.

Koryo 80 cm (32 Inches) HD Ready LED

ॲमेझॉनवर या टीव्हीची किंमत 9 हजार 999 रूपये, यामध्ये 1366×768 पिक्सेल असलेलं एचडी रेडी पॅनल, साऊंड आऊटपूट 6 वॅट व टीव्हीसोबत 1 वर्षांची वॉरंटी देण्यात येत आहे.

Blaupunkt GenZ Smart 80cm (32 inch) HD Ready LED Smart TV

या स्मार्ट टीव्हीची फ्लिपकार्टवर किंमत 9 हजार 999 रूपये आहे. यामध्ये नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, डिज्ने हॉटस्टार, युट्यूबचा सपोर्ट, 1366×768 पिक्सेलचं एचडी रेडी पॅनल देण्यात आलं असून साऊंड आऊटपूट 30 वॅट आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*