पोस्टमन मेलगार्ड भरती प्रश्न 27 January 2021 |Postman Mailguard Exam Questions
- तांबे कोणत्या राज्यात आढळतात?
- IARI चा फुल फॉर्म?
- 2020 चा स्वतंत्रता निर्देशांक कोणी जाहीर केला?
- चंपारण्य सत्याग्रह कशाशी संबंधित होता?
- रत्नागिरी कोणत्या राज्यात आहे?
- भीमबेटका कोठे आहे?
- 1907 काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष?
- 73वि घटना दुरुस्ती?
- सर्वात जुने वेद कोणते?
- पोलिओ मुक्त खंड ?
- जहाल-मवाळ फूट काँग्रेस अधिवेशन अध्यक्ष?
- महाराष्ट्रचे नृत्य प्रकार कोणते?
- भारतातील पहिली महानगरपालिका कोणती?
- पाषाण युगास काय म्हणतात?
- भारतात सर्वाधिक पाऊस कोणत्या वाऱ्यामुळे?
- मूलभूत अधिकाराला काय संबोधतात?
- लोकसभेचे कमाल सद्दस्य किती?
- चीनला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही?
- मथुरा कोणत्या राज्यात आहे?
- World press index कोण जारी करतो?