पोस्टमन मेलगार्ड भरती प्रश्न 27 January 2021 |Postman Mailguard Exam Questions

  1. तांबे कोणत्या राज्यात आढळतात?
  2. IARI चा फुल फॉर्म?
  3. 2020 चा स्वतंत्रता निर्देशांक कोणी जाहीर केला?
  4. चंपारण्य सत्याग्रह कशाशी संबंधित होता?
  5. रत्नागिरी कोणत्या राज्यात आहे?
  6. भीमबेटका कोठे आहे?
  7. 1907 काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष?
  8. 73वि घटना दुरुस्ती?
  9. सर्वात जुने वेद कोणते?
  10. पोलिओ मुक्त खंड ?
  11. जहाल-मवाळ फूट काँग्रेस अधिवेशन अध्यक्ष?
  12. महाराष्ट्रचे नृत्य प्रकार कोणते?
  13. भारतातील पहिली महानगरपालिका कोणती?
  14. पाषाण युगास काय म्हणतात?
  15. भारतात सर्वाधिक पाऊस कोणत्या वाऱ्यामुळे?
  16. मूलभूत अधिकाराला काय संबोधतात?
  17. लोकसभेचे कमाल सद्दस्य किती?
  18. चीनला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही?
  19. मथुरा कोणत्या राज्यात आहे?
  20. World press index कोण जारी करतो?
You might also like
Leave a comment