महाराष्ट्रातील सारख्या नावाची तालुके

तालुका व जिल्हा
- आष्टी:-बीड-वर्धा
- शिरूर:-बीड-पुणे
- कळंब:-यवतमाळ-उस्मानाबाद
- खेड:-पुणे-रत्नागिरी
- कर्जत:-नगर-रायगड
- मालेगाव:-वाशीम-नाशिक
- कारंजा:-वाशीम-वर्धा
- सेलू:-वर्धा-परभणी
- नांदगाव:-नाशिक-अमरावती
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post