‘इम्युनिटी’ वाढवण्यासाठी नारळपाणी प्या
शरीरात पाण्याची मात्रा संतुलित ठेवण्यासाठी नारळपाणी चांगला पर्याय आहे. तसेच नारळ पाणीमुळे शरीरास आवश्यक पोषक घटके मिळतात.
नारळ पाणी पिण्याचे काही फायदे
- पाण्याचे कमतरता दूर करते.
- इलेक्ट्रोलाइट्स कायम ठेवणे आणि मुलांचे पोषण करते.
- गरोदर महिलांसाठी लाभदायक. छातीत जळजळ, मळमळणे, बद्धकोष्ठतेवर उपयोगी
- डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया, काविळ आणि डायरियासह उल्टी या समस्येत उपयोगी.
- ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यासाठी मदत देते. इम्युनिटी वाढवते.
- पचनक्रिया मजबूत होते.
- सर्दी, तापापासून मुले दूर राहतील.
- मुतखडा, हृदयरोग, मेटाबॉलिज्म ठिक ठेवते.
- डायबिटीज, ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी लाभदायक.