कोरोना : मास्क धुताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आपण सूती कपड्यांने बनवलेले मास्क वापरात असाल तर फारच उत्तम, त्याचा फायदा असा आहे की आपण हे पुन्हा-पुन्हा वापरू शकता. त्याचमुळे आपल्या मास्कला आपण स्वच्छ कसे करावे चला जाणून घेऊया…

  • मास्क स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी आणि साबणाचा वापर करू शकतो.
  • मास्क धुतल्यावर किमान 10 ते 15 मिनिटे डेटॉलच्या पाण्यात पडू द्या. नंतर याला वाळवून घ्या.
  • मास्कला धुतल्यानंतर उन्हात वाळवा. कारण त्यामधील सूक्ष्मजंतू राहिले असतील, तर त्यांचा नायनाट होईल.
  • चटक उन्हात मास्क ला किमान 4 ते 5 तास वाळत ठेवा. त्यावर धूळ किंवा माती उडणार नाही ह्याची काळजी घ्या.
  • मास्कचा वापर करण्याचा पूर्वी आपण याला एकदा इस्त्री आवर्जून करावी. प्रेस किंवा इस्त्रीच्या उष्णते मुळे आपले मास्क निर्जंतुक होईल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*