असे करा पिण्याचे पाणी शुध्द

दूषित पाण्यामुळे विविध आजार डोके वर काढतात. या आजारांविरूद्ध लढण्यासाठी आपल्याला स्वच्छ( पाणी पिण्याची गरज आहे. म्हणूनच आज आपण याबद्दल माहिती पाहुयात…

पाणी उकळणे

पाणी स्वच्छ करण्यासाठी ते पितळ, तांबे किंवा मातीच्या भांड्यात 100 डिग्री सेल्सिअस तापमानात उकळवा आणि ते पिण्यायोग्य झाले की वापरा. लक्षात घ्या की एकदा आपण उकळलेले पाणी आठ तासांच्या आत वापरले पाहिजे.

सूर्यप्रकाशाने स्वच्छ करा

काचेच्या बाटलीत स्वच्छ पाणी भरा आणि 8 तास उन्हात ठेवावे हे देखील पाणी स्वच्छ करते.

तुरटी फिरवा

स्वच्छ हात धुवून तुरटी पाण्यात फिरवा. आपण हे स्वच्छ, पांढऱ्या कपड्यात तुरटी घेऊन करू शकता.

You might also like
Leave a comment