सकाळी अनोश्यापोटी चहा पिणे हानिकारक | Disadvantages of Drinking Tea in Morning
काही लोकांना सकाळी उठल्यावर चहा पिण्याची सवय असते. मात्र ही सवय चुकीची आहे. कारण याने शरीराला नुकसान होते. चला तर मग त्याबाबत जाणून घेऊयात…
- सकाळी उठल्यावर अनोश्यापोटी चहा प्यायल्यानं पचनाशी निगडित समस्या उद्भवतात.
- असे केल्याने तोंडाच्या आरोग्याला देखील नुकसान होतो. यामुळे तोंडातून घाण वास येतो.
- अशा व्यक्तींना लघवी जास्त प्रमाणात येऊ लागते. यामुळे अनेक समस्यांना सामोरी जावे लागते.
- चहामध्ये कॅफीनचे प्रमाण जास्त असतात आणि कॅफीनच्या सेवनाने दिवसाची सुरुवात करणे चांगले नाही.
- अशा व्यक्तींना अॅसिडिटीची समस्या होते. त्यामुळे आजच ही सवय सोडा.