सकाळी अनोश्यापोटी चहा पिणे हानिकारक | Disadvantages of Drinking Tea in Morning

काही लोकांना सकाळी उठल्यावर चहा पिण्याची सवय असते. मात्र ही सवय चुकीची आहे. कारण याने शरीराला नुकसान होते. चला तर मग त्याबाबत जाणून घेऊयात…

  1. सकाळी उठल्यावर अनोश्यापोटी चहा प्यायल्यानं पचनाशी निगडित समस्या उद्भवतात.
  2. असे केल्याने तोंडाच्या आरोग्याला देखील नुकसान होतो. यामुळे तोंडातून घाण वास येतो.
  3. अशा व्यक्तींना लघवी जास्त प्रमाणात येऊ लागते. यामुळे अनेक समस्यांना सामोरी जावे लागते.
  4. चहामध्ये कॅफीनचे प्रमाण जास्त असतात आणि कॅफीनच्या सेवनाने दिवसाची सुरुवात करणे चांगले नाही.
  5. अशा व्यक्तींना अ‍ॅसिडिटीची समस्या होते. त्यामुळे आजच ही सवय सोडा.
You might also like
Leave a comment