
फळं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं हे आपण जाणतोच, मात्र प्रत्येक फळातील गुणधर्म वेगवेगळे असतात आणि त्याचे फायदे आपल्याला कळाले तरच आपण आपल्या आहारात बदल करून आपले आरोग्य सुधारू शकतो.
- यकृतासाठी कच्ची पपई लाभदायी आहे. कावीळीमुळे यकृतावर परिणाम होतो. यासाठी कच्ची पपई खाणे फायद्याचे आहे.
- कच्च्या पपईत मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व अ, ई आणि कअसते. ही जीवनसत्त्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
- सर्दी आणि पडसे यांचा कोणाला त्रास असेल कच्ची पपई खावी. मूत्रसंबंधी समस्यांचेही पपई निराकरण करू शकते.
- कच्च्या पपईत असणारे पैपिन नावाचे एंझाईम हे शक्तीवर्धक असते आणि शरीराची ताकद वाढवण्यासही मदत करते
Leave a Reply