पोट साफ होण्यासाठी काही खास उपाय
कधी कधी खूप खाणं होतं आणि पोट साफ होण्यास काही समस्या जाणवतात. कधी कधी जेवण व्यवस्थित जात नाही आणि पोट साफ होत नाही. पोट साफ न होणे ही खूप साधारण वाटणारी समस्या असली तरी, त्याचे परिणाम अतीव त्रासदायक असू शकतात.
- दररोज कमीत कमी ४ किलोमीटर चालावे.
- दुपारी झोपू नये.
- रात्रीचे जेवण सायंकाळी ७ च्या आत करावे.
- जेवणानंतर शतपावली करावी.
- दररोज ४ लीटर पाणी २४ तासांत मोजून प्यावे.
या काही सोप्या गोष्टी तुम्ही पाळल्या तर पोट साफ होत नाही अशी तक्रार तुम्ही करणार नाही.