सनस्क्रीन वापरताय होऊ शकते त्वचेचे नुकसान | Sunscreen can Damage Skin

उन्हाळ्यामध्ये उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर केला जातो. मात्र सनस्क्रीनचा अतिवापर त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो.

Using Sunscreen can cause Skin Damage.

सन स्क्रीन च्या वापरामुळे त्वचेचा उन्हाशी संपर्क येत नाही. त्यामुळे त्वचेला ऊन न मिळाल्याने शरीराला व्हीटामिन डी मिळत नाही.

यामध्ये आरोग्यविषयक माहिती ठेवण्यासाठी 10 स्पोर्ट्स मोड आणि अनेक हेल्थ फिचर्स दिले आहेत.

Vitamin D च्या कमतरतेमुळे स्नायू कमजोर होतात आणि कमजोर होण्याचा धोका निर्माण होतो.

या मागोमाग त्वचेच्या कर्करोगाचा देखील धोका संभवतो.

आठवड्यातून दोनदा दुपारी पाच ते 30 मिनिटापर्यंत उन्हाच्या संपर्कात राहण्याने Vitamin D ची कमी दूर करण्यात आणि निरोगी जीवन जगण्यात मदत मिळते.

जरनल ऑफ अमेरिकन ऑस्टियोपॅथिक असोसिएशनच्या एका अभ्यासानुसार जगभरात सुमारे एक अब्ज लोकं सनस्क्रीन वापरल्यामुळे Vitamin D च्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत.

You might also like
Leave a comment