नवरात्रोत्सव: ‘हे’ आहेत नवरात्रीचे नऊ रंग

नऊ दिवसांचा नवरात्र उत्सव आजपासून सुरु होत आहे.नवरात्रोत्सव म्हटलं की, नऊ रंग ही सध्या या सणाची ओळख झाली आहे.गेल्या अनेक वर्षापासून मुंबईसह महाराष्ट्रात नवरंगांची ही नवी प्रथाच सुरु झाली आहे.

नवरात्रीचे नऊ दिवसांचे नऊ रंग

  1. शनिवार – 17 ऑक्टोबर (करडा)
  2. रविवार – 18 ऑक्टोबर (केशरी)
  3. सोमवार – 19 ऑक्टोबर (पांढरा, सफेद)
  4. मंगळवार – 20 ऑक्टोबर (लाल)
  5. बुधवार – 21 ऑक्टोबर (निळा)
  6. गुरुवार – 22 ऑक्टोबर (पिवळा)
  7. शुक्रवार – 23 ऑक्टोबर (हिरवा)
  8. शनिवार – 24 ऑक्टोबर (जांभळा)
  9. रविवार – 25 ऑक्टोबर (गुलाबी)
Leave A Reply

Your email address will not be published.