जिल्हा परिषद भरती 2019 GR माहिती

जिल्हा परिषद भरती

महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद भरती 2019 च्या तारखा जाहीर केल्या असून सध्या फक्त 5 पदांसाठी म्हणजेच आरोग्यसेवक (पुरुष), आरोग्यसेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता ही पदे 100% भरणार.

Maha ZP Bharti Dates

मार्च 2019 मध्ये देण्यांत आलेलेल्या मेघा भरती जाहीरात मधील आरोग्य विभाग नियंत्रीत जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत 5 संवर्गाची जाहीरात मधील पदे भरण्यांची कार्यवाही करण्यांबाबत शासन निर्णय दिनांक 14 जुन 2021 अन्वये सुरुवात होत आहे.

फक्त ज्यांनी 2019 मध्ये फॉर्म भरले होते त्याची परीक्षा सम्पूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद परीक्षा 7 आणि 8 ऑगस्ट 2021 ला होईल. परीक्षेनंतर 23 ऑगस्ट पर्यंत उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

SEBC (मराठा) आरक्षण रद्य झाल्यामुळे सदर्हू पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यांत येणार आहे.

SEBC (मराठा) आरक्षणामधून ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे त्यांनी दिनांक 1 जुलै 2021 ते 21 जुलै 2021 दरम्यान त्यांना त्यांचा अर्ज खुल्या प्रवर्गात ठेवायाचा आहे किंवा आथिक दुष्टया मार्गास वर्ग प्रवार्गत (ईडब्लुएस) भरावयाचा आहे याचा विकल्प देणे आवश्यक आहे . अन्यथा खुल्या प्रवगातून समजण्यांत येणार आहे.

दिव्यांगाकरिता 2016 च्या कायदयानुसार 3 टक्के वरुन 4 टक्के झालेले असल्यामुळे दिव्यांगाकरिता 4 टक्के नुसार राखीव ठेवुन सुधारीत जाहीरात दिनांक 29 जुन 2021 किंवा 30 जुन 2021 रोजी प्रसिध्द करण्यांत येणार आहे करिता नव्याने समाविष्ठ पदाकरिता दिव्यांग उमेदवारांना दिनांक 1 जुलै 2021 ते 21 जुलै 2021 ऑनलाईन अर्ज भरता येईल.

उमेदवारास लेखी परिक्षा ओळखपत्र दिनांक 1 ऑगस्ट 2021 ते 5 ऑगस्ट 2021 पर्यंत परिक्षा प्रवेश पत्र ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

सर्व जिल्ह्यांची परीक्षा एकाच दिवशी होणार. जरी एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असला तरी आता फक्त एकाच जिल्हा परिषदेची परीक्षा देता येणार.

मात्र एकाच जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज असेल तर त्या परीक्षा देता येतील. त्यासाठी उमेदवारांना जिल्हा परिषदेचा पर्याय निवडणे बंधनकारक आहे.

न्यास communication ही कंपनी यासाठी निवडली गेली आहे.

www.maharddzp.in या संकेतस्थळ वर सर्व कार्यवाही होईल.

Download GR : जिल्हा परिषद भरती GR

कालबध्द कार्यक्रमकालावधीदिनांक
राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांनी शासनाने नियुक्त केलेल्या OMR Vendor मे. न्यास कम्युनिकेशन प्रा.लि. यांचेसोबत करारनामा (MOU) करणे व मेगाभरती 2019 मध्ये 5 संवर्गाकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांची माहिती (डेटा) OMR Vender यांना देणे./ जिल्हा निवड समितीने शासन निर्णयात नमूद केल्यानुसार आरोग्य विभागाशी संबंधीत 100% रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने दिव्यांगांकरिता 4% प्रमाणे आरक्षण तपासून निश्चित करुन घेणे.2 आठवडे15 जून 2021 ते 28 जून 2021
जाहिर प्रकटन प्रसिध्द करणे / दिव्यांगांच्या नव्याने समाविष्ठ प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिध्द करणे2 दिवस29 जून 2021 व 30 जून 2021
नव्याने समाविष्ठ दिव्यांग उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविणे/ सर्व पात्र उमेदवारांकडून जिल्हयाचा विकल्प घेणे.
सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) प्रवर्गाच्या उमेदवारांकडून विकल्प प्राप्त करुन घेणे /सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) उमेदवारांकडून प्राप्त विकल्पानुसार खुल्या प्रवर्गाचा विकल्प देणा-या /खुल्या प्रवर्गात गणणा होणा-या व खुल्या प्रवर्गासाठीच्या वयोमर्यादेत पात्र होणाऱ्या SEBC उमेदवारांकडून परिक्षा शुल्क आकारणे.
ज्या सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास उमेदवारांनी EWS प्रवर्गाचा विकल्प दिला आहे त्यांच्याकडून EWS प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे यापूर्वी खुल्या अथवा इतर प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या तथापि, शासन निर्णय ग्रामविकास विभाग दिनांक 22/01/2021 नुसार नव्याने समाविष्ठ झालेल्या दिव्यांग उमेदवारांकडून विकल्प घेणे .
3 आठवडे1 जुलै 2021 ते 21 जुलै 2021
दिव्यांगांच्या नवीन प्रवर्गासाठी उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारीख21 जुलै 2021
जिल्हा निवड समितीने प्रत्यक्ष परिक्षेच्या आयोजनासंदर्भात कार्यवाही करणे.1 आठवडे22 जुलै 2021 ते 31 जुलै 2021
जिल्हा निवड समितीने Vendor मार्फत पात्र उमेदवारांचे परिक्षा प्रवेशपत्र तयार करुन संबंधीत उमेदवारांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करुन देणे.5 दिवस1 ऑगस्ट 2021 ते 5 ऑगस्ट 2021
परिक्षेचे आयोजन
आरोग्य पर्यवेक्षक(सकाळी 11 ते 1), औषध निर्माता(दुपारी 3 ते 5)आरोग्य सेवक
आरोग्य सेविका(सकाळी 11 ते 1), प्रयोगशाळा तंत्रज्ञ(दुपारी 3 ते 5)
7 ऑगस्ट 2021
8 ऑगस्ट 2021
लेखी परीक्षेनंतर Answer Key प्रसिध्द करणे/ उमेदवारांना साठी किमान ३ दिवसाचा वेळ देणे/ अंतिम निकाल जाहिर करणे/ पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे व त्या अनुषंगाने नियुक्ती आदेश देणे.2 आठवडे9 ऑगस्ट 2021 ते 23 ऑगस्ट 2021

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*