दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना

ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेरोजगार युवक / युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगाराची उपलब्धता करून देण्यासाठी ही योजना राबविली जाते.

लाभाचा तपशील

ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेरोजगार युवक / युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगाराची उपलब्धता निर्माण करून मिळेल व त्यांना कौशल्य विकासासाठी निवासी प्रशिक्षण देण्यात येईल

📝 आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड,
  • जात प्रमाणपत्र,
  • बचत गट प्रमुखाचे प्रमाणपत्र अथवा बचत गटाच्या बँक पासबुकची प्रत,
  • मनरेगा जॉब कार्ड,
  • वयाचा दाखला,
  • शिधापत्रिका

संपर्क साधा : सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालये

🖥 सविस्तर माहितीसाठी भेट द्या : http://ddugky.gov.in/

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*