या पाच गोष्टी खा आणि ब्लडप्रेशरच टेन्शन दूर करा

आजकालच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये अगदी कमी वयामध्ये अनेकांना ब्लडप्रेशर कमी किंवा जास्त होण्याच्या समस्या निर्माण होतात.

यातून हायपरटेन्शन सारखे परिणाम समोर येतात. यासाठी ॲलोपॅथिक डॉक्टर औषध गोळ्या देतात तर आयुर्वेदात देखील यावर उपचार केले जातात.

मात्र या आजाराचा अन्न आतूनच सामना करणे करणे फायदेशीर ठरू शकते यासाठी पाच महत्त्वपूर्ण गोष्टी असलेला आहार घेणे गरजेचे आहे.

यामध्ये हिरव्या भाज्या यामध्ये फायबर मॅग्नेशियम विटामिन असतात. आंबट फळे लिंबू, संत्रा, द्राक्ष यामध्ये ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म असतात.

भोपळ्याच्या बिया यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम अमिनोअॅसिडस असते. कॉलिफ्लॉवर भाजीमध्ये सल्फोराफेन असते. तर केळी मध्ये पोटॅशियम असते.

या सर्व गोष्टी आहारात असल्यास ब्लडप्रेशर वर नियंत्रण मिळण्यास मदत होते.

You might also like
Leave a comment