डायबिटीज आहे? ‘या’ 4 पद्धतीने जखमेची काळजी घ्या!

डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींना जखम बरी होण्यासाठी बरीच काळजी घ्यावी लागते. यात जर उशीर झाला तर काही वेळा अवयव कापण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. परंतु, योग्य काळजी घेतल्यास हा धोका टाळता येऊ शकतो. म्हणूनच जखमेची काळजी कशी घ्यावी? ते पाहुयात…

1. तपासणी करा : नियमित आपले पाय तपासा. तसेच कोणतीही जखम असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करा.

2. ड्रेसिंगकडे दुर्लक्ष नको : डॉक्टरांकडून माहिती घेत ड्रेसिंग योग्य कालावधीनंतर बदलत राहा.

3. ब्लड शुगरचा स्तर : ब्लड शुगरचा स्तर नियंत्रित ठेवला तर जखम लवकर भरून येण्यास मदत होईल. यासाठी योग्य आहार व नियमित औषधे घ्या.

4. नियमित व्यायाम : नियमित व्यायाम केल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारते. पयात रक्त प्रवाह सुधारतो आणि सन्न होण्याची समस्या दूर होते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.